Table of Contents
STRC GU Gadchiroli Job Recruitment 2022
STRC GU Gadchiroli Job Recruitment 2022 – Science and Technology Resource Centre (STRC), Gondwana University Gadchiroli invites Online applications in prescribed format till last date 27/11/2022 for the posts of Scientific Officers, Marketing Executive & Lifestyle Product Designer. There are 4 posts. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.
विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैज्ञानिक अधिकारी, विपणन कार्यकारी आणि जीवनशैली उत्पादन योजक पदभरतीसाठी दि. २७/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) वैज्ञानिक अधिकारी – i) जलचर आणि उपजीविका ii) काढणीपश्चात्त व्यवस्थापन आणि कृषी यांत्रीकीकरण २) विपणन कार्यकारी ३) जीवनशैली उत्पादन योजक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | गडचिरोली |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/११/२०२२ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान –
- वैज्ञानिक अधिकारी – रु. ४५,०००/- ते रु. ६५,०००/- दरमहा
- विपणन कार्यकारी आणि जीवनशैली उत्पादन योजक – रु. २५,०००/- ते रु. ४०,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://strc.org.in/opportunities/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://strc.org.in/opportunities/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://strc.org.in/opportunities/ येथे वेळोवेळी भेट द्या.
STRC GU Gadchiroli Job Recruitment
- Place of recruitment – Gadchiroli
- Post’s Name – 1) Scientific Officers – i) Aquaculture & Livelihoods ii) Post Harvest Management and
Farm Mechanization 2) Marketing Executive 3) Lifestyle Product Designer (Ref. PDF/Visit website) - Total vacant seats – 4
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment –
- Scientific Officers – Rs. 45,000/- to Rs. 65,000/- pm.
- Marketing Executive & Lifestyle Product Designer – Rs. 25,000/- to Rs. 40,000/- pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://strc.org.in/opportunities/.
- Mode of application – Online
- Application link – https://strc.org.in/opportunities/.
- Last date for applications – 27/11/2022 till 17.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://strc.org.in/opportunities/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.