Table of Contents
SU Incubation Manager Job 2026
SU Incubation Manager Job 2026 – Shivaji University,Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 25/02/2026 & Offline applications on the day of interview on 27/2/2026 respectively for the post of Incubation Manager (IM) at SUKRDF of Shivaji University, Kolhapur. There is 1 post. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार SUKRDF, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पदभरतीसाठी दि. २५/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | नवसंशोधन व्यवस्थापक (IM) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा. |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २५/२/२०२६ आणि ऑफलाईन – दि. २७/२/२०२६ (मुलाखतीचे दिवशी). |
- वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.unishivaji.ac.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/uUisWu22n6BzqH7U6.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या २ हार्ड कॉपीट, विहित प्रमाणपत्रे आणि त्यांच्या प्रति सूचनेप्रमाणे मुलाखतीला आणावी.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/२/२०२६ सकाळी ११.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.३० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विदयापीठ, विदयानगर, कोल्हापूर – ४१६००४, महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.unishivaji.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SU Incubation Manager Job 2026
- Place of recruitment – Kolhapur.
- Post’s Name – Incubation Manager (IM)
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Above 30 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.unishivaji.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- Google application link – https://forms.gle/uUisWu22n6BzqH7U6.
- Last date of online application – 25/02/2026.
- Candidates should bring in 2 hard copies of filled in online application form in the University office as per instructions.
- Venue – Main Administrative Building, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur – 416 004, Maharashtra State.
- Interview date & time – 27/02/2026 at 11.30 am, reporting time – 10.30 am.
- For updates about said recruitment visit website – https://www.unishivaji.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati