वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिवाजी विदयापीठ – रु. २,१७,१००/- पर्यंत वेतन ; ९ विविध पदभरतींसाठी अर्ज करा !

SU RCSRCM Recruitment 2026

SU RCSRCM Recruitment 2026 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format from date 26/2/2026 to 12/3/2026 & Offline applications in prescribed format till last date 18/3/2026 for the posts of Associate Professor in the Various Departments and Director-Rajarshi Shahu Research Centre and Museum Complex at Shivaji University. There are total 9 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक-राजर्षी शाहू संशोधन व संग्रहालय केंद्र आणि विविध विषय सहयोगी प्राध्यापक पदभरतींसाठी दि. २६/२/२०२६ ते दि. १२/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १८/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • संचालक-राजर्षी शाहू संशोधन व संग्रहालय केंद्र
  • सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या९ जागा
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २६/२/२०२६ ते दि. १२/३/२०२६ आणि ऑफलाईन – दि. १८/३/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान –  रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.unishivaji.ac.in/recruitments.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाच्या ६ प्रतींसोबत विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति प्रत्येक अर्ज प्रतिसोबत जोडून सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, शिवाजी विदयापीठ, विदयानगरी, कोल्हापूर – ४१६००४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.

SU RCSRCM Recruitment 2026

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – (See tale/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 9 posts.
  • Payment – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (UR). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Date of online application – 26/2/2026 to 12/3/2026.
  • Final print-out of application form in 6 Copies along with the attested copies of relevant documents enclosed to  each copy of the application should be sent to given address as per instructions.
  • Address for application – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur – 416 004.
  • Last date of application – 18/3/2026 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

Application Format Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – रु. १,८२,४००/- पर्यंत वेतन ; ६२ शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SU Kolhapur Teaching Recruitment 2026 - Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format from date....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *