JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र अंतर्गत अभियांत्रिकी (स्थापत्य) पदविका/पदवीधरांसाठी रु. ४१,८०० ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर जलसंधारण अधिकारी (स्थापत्य),गट-ब (अराजपत्रित) संवर्ग पदांच्या एकूण ६७० पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SWCD WCO Group-B Recruitment 2023

SWCD WCO Group-B Recruitment 2023 – Commissioner, Soil and Water Conservation Department, Maharashtra, Ch. Sambhajinagar invites Online applications in prescribed format from date 21/12/2023 to 10/1/2024 to fill up posts of Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted) in Water Conservation & District Council System. There are 670 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र, छ. संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जलसंधारण आणि जिल्हा परिषद यंत्रणेसाठी जलसंधारण अधिकारी (स्थापत्य),गट-ब (अराजपत्रित) संवर्ग पदभरतीसाठी दि. २१/१२/२०२३ ते दि. १०/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती जलसंधारण अधिकारी (स्थापत्य),गट-ब (अराजपत्रित) संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६७० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २१/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १०/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे(खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४१,८०० ते रु. १,३२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणिhttps://swcd.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://swcd.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://swcd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SWCD WCO Group-B Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted).
  • Total vacancies – 670 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (General Class) & Rs. 900/- (Reserved Class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://swcd.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://swcd.maharashtra.gov.in/.
  • Date for application – 21/12/2023 from 11.00 am to 10/1/2024 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://swcd.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *