JOIN Telegram

Saturday , 12 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Chandrapur

फेअरीलॅंड स्कूल, भद्रावती सिटी, जि. चंद्रपूर येथे विविध पदवीधर/MA, B.Ed. शिक्षितांसाठी टीजीटी, पीआरटी, संगीत व नृत्य शिक्षक आणि हॉस्टेल वॉर्डन (पुरुष व महिला) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Fairyland School Bhadrawati Recruitment 2024 - Fairyland School, Bhadrawati City, Dist. Chandrapur invites Offline....

Read More »

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर येथे इतर पदवी/पदव्युत्तर/वन्यजीव व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- एकरकमी वेतनावर अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ज्ञ, रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर, संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक आणि रु. २०,०००/- एकरकमी वेतनावर पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CFA Chandrapur Recruitment 2024 - Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management, Chandrapur invites...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, राजुरा, जि. चंद्रपूर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

MC Rajura Dist. Chandrapur SMA Job 2024 - Rajura Municipal Council, Dist. Chandrapur invites Offline applications...

Read More »

NHM, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Chandrapur TCH Recruitment 2024 - District Civil Surgeon, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

विमलताई महिला महाविदयालय, सावळी, ता. लाखांदूर, जि. चंद्रपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ११ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VMM Dist. Chandrapur Recruitment 2024 - Vimaltai Mahila Mahavidyalaya Saoli, Tah. Lakhandur, Dist. Chandrapur invites...

Read More »

CIPET-CMPDIL चंद्रपूरतर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत १२० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET-CMPDIL Notification 2023 - Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online...

Read More »