JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Maharashtra

MPSC मार्फत हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी रु. १,३५,९००/- दरमहा वेतनावर शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थांतर्गत प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील एकूण २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC GHMCTP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ७६५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS AP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

आयकॉन स्टील, जालना अंतर्गत अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/MBA शिक्षितांसाठी विपणन कार्यकारी व विपणन तांत्रिक कार्यकारी पदभरती जाहीर

Icon Steel Recruitment 2024 - Icon Steel, Jalna invites Online applications till last date 23/1/2024 & has arranged interview on..

Read More »

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBFL) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL JC Nanded Recruitment 2024 - The Maharashtra Urban Co-operative Banks' Federation Ltd., Mumbai invites Online...

Read More »

माणदेशी फाउंडेशन अंतर्गत किमान शिक्षित ते उच्च शिक्षित महिला उमेदवारांसाठी विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mann Deshi Foundation Recruitment 2024 - Mann Deshi Foundation, Mhaswad, District Satara invites Online applications...

Read More »

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. १,४४,८४०/- ते रु. १,९४,६६०/- वेतनावर महाराष्ट्र राज्यातील न्यायिक सेवेत नामनिर्देशनाने जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BHC District Judge Recruitment 2024 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४४,९००/- ते रु. १,४२, ४००/- वेतनावर कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग एकूण १०२ वाढीव जागांचे शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GSDA/JG Corringendum 2024 - Maharashtra Public Service Commission hat number of the posts of Junior Geologist...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ५५,१००/- ते रु. १,७५,१००/- वेतनावर सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग पदांच्या एकूण ३५ वाढीव जागांचे शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GSDA/AG Corringendum 2024 - Maharashtra Public Service Commission announces that number of the posts of Assistant Geologist...

Read More »

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ (YCMOU) अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५७,७००/- दरमहा वेतनावर शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) पदांच्या एकूण ६३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

YCMOU EST Recruitment 2024 - Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) invites both Online in prescribed...

Read More »

राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट (SPIU), महाराष्ट्र शासन येथे पदवीधर/PG/MBA शिक्षितांसाठी रु. १,७०,०००/- दरमहा वेतनावर विविध क्षेत्र तज्ज्ञ पदांच्या एकूण ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SPIU Mumbai Recruitment 2023 - Director, State Project Implementation Unit (SPIU), National Cyclone Risk Mitigation...

Read More »