JOIN Telegram
Wednesday , 19 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Maharashtra

महावितरण अंतर्गत ITI शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर विदयुत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर तंत्रज्ञ म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran VS Recruitment 2024 - Mahavitaran invites Online applications in prescribed format till last date 04/08/2024 for....

Read More »

महावितरण अंतर्गत B.Com/BMS/BBA सह MSCIT शिक्षितांसाठी रु. १९,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण ४६८ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक (लेखा) म्हणून नियमित पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran JA (A) Recruitment 2024 - Mahavitaran invites Online applications in prescribed format till last date 04/08/2024....

Read More »

महावितरण अंतर्गत Diploma (Electrical/Civil Engineering) शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर पदविकाधारक प्रशिक्षणार्थी अभियंता – (Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ८६ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर कनिष्ठ अभियंता (Dist.) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran DET (Dist.)/(Civil) Recruitment 2024 - Mahavitaran invites Offline applications in prescribed format till last date 04/08/2024...

Read More »

महावितरण अंतर्गत GATE-2021, GATE-2022 आणि GATE-2023 परीक्षा दिलेल्या BE शिक्षितांसाठी रु. २२,०००/- दरमहा वेतनावर पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ३२१ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर सहाय्यक अभियंता (Dist.) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran GET Recruitment 2024 - Mahavitaran invites Online applications in prescribed format from candidates appeared...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- वेतनावर सहयोगी प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण १८० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुद्धीपत्रक

MPSC MMERS ASP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC OBBW Group-A Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर गृह प्रमुख पदाच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC Home Chief Group B Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications.....

Read More »

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड अंतर्गत पूर्व आणि पश्चिम विदर्भ क्षेत्र येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BFIL HR Recruitment 2024 - Bharat Financial Inclusion Limited invites Online/Offline applications in prescribed format & has arranged......

Read More »

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे MBA/PGDM शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर सहकारी इंटर्न पदाच्या एकूण ३२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSCBL Cooperative Intern Recruitment 2024 - The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications.....

Read More »