JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Mumbai

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मध्य रेल्वे (RRCCR), मुंबई अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/विविध पदवीधर क्रीडा राखीव वर्गातून विविध गट क आणि ड पदांच्या एकूण ६२ भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RRCCR SQ Recruitment 2024 - Railway Recruitment Cell, Central Railway, Mumbai invites Online applications from date...

Read More »

TISS मुंबई येथे M.Com/CA/संबंधित शिक्षितांसाठी रु. १६,०००/- ते रु. १९,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ प्रशासक नि लेखा सहाय्यक (अर्ध वेळ) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

TISS Accounts/Admin Job 2024 - TISS Mumbai invites Online applications till the last date 28/07/2024 for the posts.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २६,५०,०००/- ते रु. ६१,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदांच्या एकूण १०४० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SCO WM Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 8/08/2024 for the posts...

Read More »

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी – शुध्दीपत्रक जाहीर  

MU Mumbai API Corrigendum 2024 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format...

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे अर्थशास्त्रविषयक पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. १८,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी – अर्थशास्त्रज्ञ पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SCO (Economist) Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 06/08/2024 for the Specialist...

Read More »

मध्य रेल्वे अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ७,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २४२४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CR Mumbai Apprenticeship Notification 2024 - Central Railway, Mumbai Division, Mumbai invites Online applications from...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024 - Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites...

Read More »

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग (MERC) अंतर्गत BE (Electrical/Electrical & Power Engg./Power System Engg.) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर नियामक अधिकारी (तांत्रिक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MERC Recruitment 2024 - Maharashtra Electricity Regulatory Commission invites Offline applications in prescribed format...

Read More »