वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in Parbhani

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ (VNMKV), परभणी येथे Ph.D. (Agri. Science) धारकांसाठी रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर अधिष्ठाता/संचालक पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

VNMKV Parbhani Dean/Director Recruitment 2024 - Chairman, Maharashtra Agricultural Universities Recruitment Board, Pune...

Read More »

महानगरपालिका, परभणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, सूक्ष्मजीवतज्ञ, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ५५ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani 15th FC Recruitment 2024 - Medical Health Officer, Municipal Corporation, Parbhani invites Offline applications...

Read More »

गंगाखेड उपविभाग, जि. परभणी अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदभरती जाहीर

PP Gangakhed Dist. Parbhani Recruitment 2024 - Sub-Divisional Magistrate Office, Pathri, Dist. Parbhani invites Online....

Read More »

जिल्हा न्यायालय परभणी येथे किमान शिक्षित ते पदवीधरांसाठी लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

District Court Parbhani CORP Recruitment 2023 - Registrar General, High Court of Bombay, Mumbai invites Online..

Read More »

प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, परभणी येथे १२ वी उत्तीर्ण/आशा स्वयंसेविका उमेदवारांसाठी स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ७ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NTC Parbhani ANM Course Notification 2023 - District Civil Surgeon, General Hospital Parbhani invites Offline applications in...

Read More »

जी७ शुगर लिमिटेड, ता. गंगाखेड, जि. परभणी येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी १३ विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

G7 Sugar Limited Dist. Parbhani Recruitment 2023 - G7 Sugar Limited, Tal. Gangakhed, Dist. Parbhani invites Online/Offline...

Read More »