JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Tag Archives: Jobs in Pune

भा.कृ.सं.प.- कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय (ICAR-DOGR), पुणे येथे M.Sc. (Agri/Biotech./Relevant/Equivalent Field) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

ICAR-DOGR Pune SRF Job 2024 - ICAR-Directorate Of Onion & Garlic Research, Pune invites Offline applications in prescribed format...

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/M.Sc. (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro.)/Ph. D (Microelectronics/VLSI Systems) शिक्षितांसाठी रु. ९.६५/- ते रु. ११.५१/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अभियंता (Electronics/VLSI/Microelectronics) पदाच्या २ भरती जाहीर

C-DAC SPE (Electro./VLSI/Microelectro.) Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing invites....

Read More »

एसकेएफ इंडिया लिमिटेड चिंचवड, पुणे अंतर्गत रु. १५,५२९/- दरमहा वेतनावर अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक आणि आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SKF India Ltd. Pune Trainee Recruitment 2024 - SKF India Ltd. Chinchwad, Pune invites Offline applications & has arranged interview....

Read More »

सोमेश्वर विज्ञान महाविदयालय, ता. बारामती, जि. पुणे येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी नोकरीची संधी

SPIMR Dist. Pune Recruitment 2024 - Shri Someshwar Shikshan Prasarak Mandal's Someshwar  Science College, Dist. Pune invites.....

Read More »

सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, युनिट ३, चाकण, पुणे येथे सन २०१८ नंतर मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मेटॅलर्जि, टूल अँड डे मेकिंग, इलेक्ट्रिक शाखेतून उत्तीर्ण बी.एस्सी./पदविकाधारक उमेदवारांसाठी मुलाखतीद्वारे उत्तम पगाराच्या नोकरीची संधी

Sigma Electric Pune Recruitment 2024 - Sigma Electric Manufacturing Corporation, Pune has arranged interview on date...

Read More »

राजगुरूनगर सहकारी बँक लि., राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक आणि डेटा सेंटर एडमिनिस्ट्रेटर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RSBL Dist. Pune Recruitment 2024 - Rajgurunagar Sahakari Bank Ltd., Rajgurunagar, Tal. Khed, Dist. Pune invites Online applications....

Read More »

इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक, क्रेडिट मॅनेजर, ईडीपी व्यवस्थापक (हार्डवेअर अँड नेटवर्किंग) आणि अधिकारी पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICBL Pune Recruitment 2024- Indrayani Co-operative Bank Limited, Pune invites Online applications till last...

Read More »

CSIR-NCL पुणे येथे M.Sc. Chemistry शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CSIR-NCL CAF PA-I Recruitment 2024 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed....

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे ME/BE/M.Tech/M.Sc. (Quality/ Reliability/SCM) शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी (PA) पदावर नोकरीची संधी

DIAT Pune PA Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed...

Read More »