JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील विविध ३९ पदभरतीं जाहीर

TCA Maharashtra Job Recruitment 2023

TCA Maharashtra Job Recruitment 2023State Level Selection Committee in Cultural Affairs Department, Government of Maharashtra, Mantralaya Mumbai invites Online applications in prescribed format till last date 05/09/2023 to fill up Various Posts in Group-B (Non-Gazetted) & Group-C. There are 39 vacancies. The job location is . The Official website & PDF/Advertise is given below.

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई अंतर्गत राज्यस्तरीय निवड समिती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील विविध पदभरतीसाठी दि. ५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) सहाय्यक अधीक्षक 
  • २) कनिष्ठ अभियंता 
  • ३) जतन सहाय्यक 
  • ४) तंत्र सहाय्यक 
  • ५) मार्गदर्शक व्याख्याता 
  • ६) उप आवेक्षक 
  • ७) छायाचित्रचालक 
  • ८) अभिलेखाधिकारी 
  • ९) फार्शीज्ञात संकलक 
  • १०) रसायनशास्त्रज्ञ 
  • ११) संशोधन सहाय्यक 
  • १२) संकलक 
  • १३) सहाय्यक छायाचित्रकार 
  • १४) ग्रंथालय लिपिक-नि-भांडारपाल  
  • १५) अभिलेख परिचर 
  • १६) तंत्रज्ञ मदतनीस 
  • १७) अधीक्षक 
  • १८) सहाय्यक 
  • १९) सहाय्यक संशोधन अधिकारी 
  • २०) टिपणी सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/९/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-
      • कनिष्ठ अभियंता 
      • अभिलेखाधिकारी 
      • सहाय्यक संशोधन अधिकारी 
    • रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
      • सहाय्यक अधीक्षक
      • जतन सहाय्यक 
      • तंत्र सहाय्यक 
      • फार्शीज्ञात संकलक 
      • अधीक्षक 
    • रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
      • छायाचित्रचालक 
      • रसायनशास्त्रज्ञ 
    • रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
      • उप आवेक्षक 
      • संशोधन सहाय्यक 
      • संकलक
      • सहाय्यक छायाचित्रकार 
      • सहाय्यक 
    • रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
      • ग्रंथालय लिपिक-नि-भांडारपाल 
    • रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
      • मार्गदर्शक व्याख्याता 
      • अभिलेख परिचर
      • तंत्रज्ञ मदतनीस 
      • टिपणी सहाय्यक 
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (आरक्षण वर्ग) आणि रु. ९००/- (O/Reserved Class/EWS/PWBD/ESM). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in आणि http://mahagazetteers.com येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in आणि http://mahagazetteers.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in आणि http://mahagazetteers.com येथे वेळोवेळी भेट द्या.

TCA Maharashtra Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Refer PDF/Visit website.
  • Total vacancies – 39 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Refer PDF/Visit website.
  • Payment – Refer PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (O/Reserved Class/EWS/PWBD/ESM). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in & http://mahagazetteers.com.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in & http://mahagazetteers.com.
  • Last date for application – 05/09/2023 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/, https://www.mahasahitya.org/, www.gazetteers.maharashtra.gov.in & http://mahagazetteers.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *