JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि हस्ती को-ऑप. बँक लिमिटेड, धुळे अंतर्गत ITI/इतर शिक्षितांसाठी विविध पदभरती जाहीर

The Hasti Bank Recruitment 2024

The Hasti Bank Recruitment 2024 – The Hasti Co-operative Bank Ltd., Dhule invites Online/Offline applications till last date 6/09/2024 to fill up various Administrative posts at their various branches. The Official website & PDF/Advertise is given below.

दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार यांच्या विविध जिल्ह्यातील शाखा येथे विविध प्रशासकीय पदभरतीसाठी दि. ६/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अंतर्गत लेखापरीक्षक 
  • २) कर्ज विभाग (उपप्रमुख)
  • ३) वसुली अधिकारी 
  • ४) मनुष्यबळ विभागप्रमुख 
  • ५) कायदा विभाग 
  • ६) शाखा व्यवस्थापक 
  • ७) बँकिंग ऑफिसर 
  • ८) सिस्टीम एडमिनिस्ट्रेटर 
  • ९) आयटी अधिकारी 
  • १०) सॉफ्टवेअर डेव्हलपर 
  • ११) सॉफ्टवेअर सपोर्ट 
  • १२) वायरमन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/०९/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.hastibank.org/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचे नाव नमूद  केलेला अर्ज, शैक्षणिक अनुभव आणि पात्रतेचा दाखला, अलीकडील रंगीत छायाचित्र हे सर्व पाकिटबंद करून पोस्टाने पाठवावे अथवा बँकेच्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@hastibank.org.
  • अर्जाचा पत्ता – दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हस्ती सहकार दीप, दोंडाईचा, जि. धुळे.
  • यापूर्वी अर्ज केलेले आणि ज्यांची मुलाखत होऊनही  निवड झाली नाही, अशा उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.hastibank.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

The Hasti Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.hastibank.org/.
  • Documents required – Documents for educational experience & proofs, application mentioning post applied for, recent coloured photograph all enclosed in an envelope should be sent on address given below on could be sent online at bank’s E-Mail address.
  • Mode of application – Online/By Post.
  • E-Mail ID for application – recruitment@hastibank.org.
  • Address for application – The Hasti Co-operative Bank Ltd., Hasti Sahakar Deep, Dodaicha, Dist. Dhule.
  • Last date for application – 6/09/2024.
  • Those who have applied for the posts before & not selected after interview should not apply again.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.hastibank.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *