JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑप. सोसायटी, नागपूर – २२ पदभरती सुरु ; संपर्क करा !

The NSC Credit Society Recruitment 2024

The NSC Credit Society Recruitment 2024 – The Nagpur Smart City Credit Co-operative Society, Nagpur has arranged interview from date 31/10/2024 to fill up posts of Deposit Manager, Branch Manager, Loan Manager, Marketing Executive & Business Development Office. There are total 22 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन कार्यकारी, व्यवसाय विकास अधिकारी आणि विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ३१/१०/२०२४ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ३१/१०/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण
  • मुख्यालय – नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एफ १, सिद्धिविनायक होम्स, लकडगंज, नागपूर – ४४०००८.
  • शाखा कार्यालय – नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जगनाथ, बुधवारी, भारतमाता चौक, नागपूर – ४४०००२.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष,  अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

The NSC Credit Society Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name –
    • 1) Deposit Manager
    • 2) Branch Manager
    • 3) Loan Manager
    • 4) Marketing Executive
    • 5) Business Development Office
  • Total no. of vacancies – 22 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 31/10/2024 from 11.00 pm to 5.00 pm.
  • Venue –
    • Head Office – The Nagpur Smart City Credit Co-operative Society, F1, Siddhi Vinayak Homes, Lakadganj, Nagpur – 440008.
    • Branch Office – The Nagpur Smart City Credit Co-operative Society, Jagnath, Budhwari, Bharatmata Square, Nagpur – 440002.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *