JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे आकर्षक वेतनावर उपवित्तीय सल्लागार पदावर नोकरीची सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai DFC Job Recruitment 2023

TIFR Mumbai DFC Job Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Offline applications in prescribed format from Officers eligible under Bharat Government’s any of the Scheme for Non Central Government Employee Cadre in United Finance & Accounts Services till last date 14/11/2023 for the post of Deputy Financial Advisor. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपवित्तीय सल्लागार पदनियुक्तीसाठी भारत सरकारच्या कोणत्याही संघटित वित्त आणि लेखा सेवांतील बिगर केंद्रीय कर्मचारी वर्ग योजने अंतर्गत नेमणुकीसाठी पात्र अधिकाऱ्यांकडून दि. १४/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती उपवित्तीय सल्लागार 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि१४/११/२०२३.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tifr.res.in/positions येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५.

TIFR Mumbai DFC Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – Deputy Financial Advisor
  • Total no. of posts – 1 post.
  • Payment – See advertise/Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Not exceeding 56 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifr.res.in/positions.
  • Mode of application – Offline. (Through Proper Channel)
  • Address for application – Registrar, Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
  • Last date for application – 14/11/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *