JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे आकर्षक वेतनावर वित्त सल्लागार पदावर नोकरीची संधी

TIFR Mumbai FA Job Recruitment 2023

TIFR Mumbai FA Job Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Offline applications in prescribed format from Officer’s from any Organized Finance & Accounts service of the Government of India till last date 18/9/2023 for the post of Financial Advisor. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वित्त सल्लागार पदभरतीसाठी भारत सरकारच्या कोणत्याही वित्त आणि लेखा सेवा संघटनेतील अधिकाऱ्यांकडून  दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती वित्त सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन – योग्य माध्यमातून.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि१८/९/२०२३.
  • वयोमर्यादा – कमाल ५६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tifr.res.in/positions येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.tifr.res.in/positions.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५.

TIFR Mumbai FA Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – Financial Advisor.
  • Total no. of posts – 1 post.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Maximum 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifr.res.in/positions.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Application link – https://www.tifr.res.in/positions,
  • Address for application – Registrar, Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
  • Last date for application – 18/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *