वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई येथे Hotel Management शिक्षितांसाठी रु. २३,०००/- दरमहा वेतनावर पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थीं (उपहारगृह) पदाच्या २ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai ST Recruitment 2023

TIFR Mumbai ST Recruitment 2023 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format & has arranged walk-in-selection on a date 4/1/2024 for the posts of Supervisor Trainee (Canteen). There are total 2 posts. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थीं (उपहारगृह) च्या पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/१/२०२४ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरतीपर्यवेक्षक प्रशिक्षणार्थीं (उपहारगृह)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणकुलाबा, मुंबई 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन 
समक्ष निवडीची तारीख आणि वेळदि. ४/१/२०२४ सकाळी ९.०० वाजतापुढे (उमेदवारांना सकाळी ९.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.)
  • वयोमर्यादा – २८ वर्षांपेक्षा कमी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २३,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicants येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicants.
  • उमेदवारांनी मुलाखतीला ऑनलाईन भरलेला अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रे आणावीत.
  • समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, मुंबई – ४००००५.

TIFR Mumbai ST Recruitment 2023

  • Recruitment Place – Colaba, Mumbai.
  • Posts Name – Supervisor Trainee (Canteen)
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 23,000/- pm.
  • Age limit – Below 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicants.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicants.
  • Candidates should bring hard copy of online submitted form along with original certificates for interview as per instructions.
  • Interview date & time – 4/1/2024 9.00 am onward.
  • Candidates will not be allowed after 9.00 am.
  • Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

VNMKV PAP परभणी – ३५४ पहारेकरी/मजूर/तत्सम संवर्ग पदभरती – शुध्दीपत्रक

VNMKV PAP Recruitment 2025 - Registrar, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites Online.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *