JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TISS SSW अंतर्गत रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TISS Legal Fellow Recruitment 2025

TISS Legal Fellow Recruitment 2025 – School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 15/06/2025 for the post of Legal fellow (Male Candidate) & Legal fellow (Female Candidate) for Prayas project, Kolhapur & Thane city Centre. There are 2 posts. The job location is Kolhapur & Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

स्कूल ऑफ सोशल वर्क, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रयास प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर आणि ठाणे शहर केंद्र येथे कायदा अध्ययेता (पुरुष उमेदवार) आणि कायदा अध्ययेता (स्त्री उमेदवार) पदभरतीसाठी दि. १५/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती कायदा अध्ययेता (पुरुष उमेदवार) आणि कायदा अध्ययेता (स्त्री उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव LLB पदवी. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर आणि ठाणे
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. १५/०६/२०२५.
  • गुगल अर्जाची लिंक –https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfJNdHtuHkwIyBcewcBAoDlowAN6d2TlGTHN-EMOrz0svSbqw/viewform.
  • अर्जाचा ई-मेल पत्ताcareer.prayas@gmail.com.

TISS Legal Fellow Recruitment 2025

  • Place of Recruitment – Kolhapur & Thane.
  • Name of the Post – Legal Fellow (Male & Female Candidate)
  • No. of posts – 2 posts.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 35 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational Qualification – LLB degree. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfJNdHtuHkwIyBcewcBAoDlowAN6d2TlGTHN-EMOrz0svSbqw/viewform?usp=header.
  • E-Mail ID for application – career.prayas@gmail.com.
  • Last date for Application 15/06/2025.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) अंतर्गत लातूर येथे LLB शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर कायदा अध्ययेता (पुरुष उमेदवार) पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TISS Latur Legal fellow Job 2024

TISS Latur Legal fellow Job 2024 – School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 25/05/2024 for the post of Legal fellow (Male Candidate) for Prayas project, Latur city Centre. There inpost. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

स्कूल ऑफ सोशल वर्क, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रयास प्रकल्प अंतर्गत लातूर शहर केंद्र येथे कायदा अध्ययेता (पुरुष उमेदवार) पदभरतीसाठी दि. २५/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती कायदा अध्ययेता (पुरुष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव LLB पदवी. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २५/०५/२०२४
  • अर्जाचा ई-मेल पत्ताcareer.prayas@gmail.com आणि prayas@tiss.edu.

TISS Latur Legal fellow Job 2024

  • Place of Recruitment – Latur
  • Name of the Post – Legal fellow (Male Candidate)
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 35 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational Qualification – LLB degree. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – career.prayas@gmail.com and prayas@tiss.edu.
  • Last date for Application 25/05/2024.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *