JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TISS, मुंबई येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक-कनिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर नोकरीची संधी

Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment 2023

TISS Mumbai Job Recruitment 2023 – Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 20/4/2023 for the post of Technical Assistant – Jr. Software Developer. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक-कनिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर पदभरतीसाठी दि. २०/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती तांत्रिक सहाय्यक-कनिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/४/२०२३
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा).
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग आणि इतर) आणि रु. २५०/- (SC/ST/PwD/महिला उमेदवारांसाठी). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा पद्धती – ऑनलाईन शुल्क भरणा पद्धती 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.tiss.edu/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – एप्रिल २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात (संभाव्यतः).

Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Post – Technical Assistant – Jr. Software Developer
  • No. of posts – 1
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35,000/- pm.
  • Application fee – Rs. 500/- to be paid online & Rs. 250/- (for SC/ST/PwD/Women candidates) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Link for Application – https://www.tiss.edu/.
  • Last date for Application20/4/2023.
  • Interview date & time – Last week of April 2023 (Tentative).

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *