JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TISS – संशोधन सहयोगी/संशोधन सहाय्यक पदासाठी अर्जाची सूचना

TISS Research Associate/Assistant Recruitment 2024

TISS Research Associate/Assistant Recruitment 2024Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 3/01/2025 for the posts of Research Associate & Research Assistant for project. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत संशोधन सहयोगी आणि संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती २०२४

या पदांसाठी भरती १) संशोधन सहयोगी २) संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सामाजिक शास्त्रे/समाज कार्य/जनसंख्या अध्ययन/सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रे यात पदव्युत्तर पदवी. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF पहा) –
    • १) संशोधन सहयोगी – रु. २८,०००/- दरमहा.
    • २) संशोधन सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tiss.edu/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – tissghy.sgp@gmail.com.
  • ई-मेल अर्जाच्या “Application for Research Associate/Research Assistant- Community
    Knowledge Platforms.विषयात असे नमूद करावे.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. ३/०१/२०२५.

TISS Research Associate/Assistant Recruitment 2024

  • Place of RecruitmentRef. PDF/Visit website.
  • Name of the Post – 1) Research Associate 2) Research Assistant
  • No. of posts Ref. PDF/Visit website.
  • Educational Qualification – Postgraduate degree in Social Sciences/Social Work/Population Studies/Public Health and allied fields. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Associate – Rs.  28,000/- pm.
    • 2) Research Assistant – Rs. 18,000/- pm.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.tiss.edu/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationtissghy.sgp@gmail.com.
  • Mention the subject line “Application for Research Associate/Research Assistant- Community
    Knowledge Platforms.
  • Last date for application 3/01/2025.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment 2023

TISS Mumbai Job Recruitment 2023Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 5/4/2023 for the posts of Research Associate, Field Co-ordinator, Research Assistant for Programme Evaluation research studies under NACP. There is 11 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार एनएसीपी अंतर्गत कार्यक्रम संशोधन मूल्यांकन अध्ययनासाठी संशोधन सहयोगी, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहायक पदभरतीसाठी दि. ५/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  ११  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) संशोधन सहयोगी २) क्षेत्र समन्वयक ३) संशोधन सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सामाजिक शास्त्रे/समाज कार्य/जनसंख्या अध्ययन/सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रे यात पदव्युत्तर पदवी. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/४/२०२३ 
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF पहा) –
    • १) संशोधन सहयोगी – रु. ५५,०००/- ते रु. ६०,०००/-.
    • २) क्षेत्र समन्वयक – रु. ४०,०००/- ते रु. ४५,०००/-.
    • ३) संशोधन सहायक – रु. ३५,०००/- दरमहा.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/qcQPXytmd5qtBF3f7.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.

Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Post – 1) Research Associate 2) Field Co-ordinator 3) Research Assistant
  • No. of posts – 11
  • Educational Qualification – Postgraduate degree in Social Sciences/Social Work/Population Studies/Public Health and allied fields. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Associate – Rs.  ,000/- to Rs. 60,000/-.
    • 2) Field Co-ordinator – Rs. 40,000/- to Rs. 45,000/-.
    • 3) Research Assistant – Rs. 35,000/- pm.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF.
  • Mode of application – Online.
  • Link for Application – https://forms.gle/qcQPXytmd5qtBF3f7.
  • Last date for Application 5/4/2023.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *