JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TMC ACTREC, नवी मुंबई येथे १२ वी/ITI उत्तीर्ण/CMLT/DMLT/BE/B.Tech/B.Sc./M.Sc/GNM/इतर पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर विविध निमवैदयकिय आणि बिगर वैदयकिय पदांच्या एकूण ४५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024 – The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer, TMC Navi Mumbai invites Online applications in prescribed format till last date 07/03/2024 for various Paramedical & Non-Medical posts. There are total 45 posts. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे विविध निमवैदयकिय आणि बिगर वैदयकिय पदभरतीसाठी दि. ७/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ (आण्विक औषधी) (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी श्रेणी-III)
  • २) वैदयकीय भौतिकवादी क 
  • ३) अभियंता क यांत्रिकी 
  • ४) वैज्ञानिक अधिकारी एसबी (स्थानांतरणीय संशोधन प्रयोगशाळा)
  • ५) परिचारिका ‘अ’ (महिला)
  • ६) परिचारिका ‘अ’ (PWD)
  • ७) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ –
    • i) डिजिटल इमेजिंग सुविधा आणि जैवभौतिकीशास्त्र 
    • ii) प्राणी विज्ञान 
    • iii) आण्विक औषधी 
  • ८) लघुलिपीक 
  • ९) तंत्रज्ञ ‘ब’ हिस्टॉलॉजी 
  • १०) तंत्रज्ञ ‘अ’ –
    • i) CRI प्रयोगशाळा 
    • ii) सुतार 
    • iii) Photography
  • ११) कनिष्ठ श्रेणी लिपिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/३/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ४० वर्षे –
      • वैज्ञानिक अधिकारी ‘ड’
    • ३५ वर्षे –
      • वैदयकीय भौतिकवादी क 
      • अभियंता क यांत्रिकी 
      • वैज्ञानिक अधिकारी एसबी
    • ३० वर्षे –
      • परिचारिका ‘अ’
      • वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’
    • २७ वर्षे –
      • लघुलिपीक 
      • तंत्रज्ञ ‘ब’
      • तंत्रज्ञ ‘अ’
      • कनिष्ठ श्रेणी लिपिक 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६७,७००/- दरमहा
      • वैज्ञानिक अधिकारी ‘ड’
    • रु. ५६,१००/- दरमहा
      • वैदयकीय भौतिकवादी क 
      • अभियंता क
    • रु. ४७,६००/- दरमहा
      • वैज्ञानिक अधिकारी एसबी
    • रु. ४४,९००/- दरमहा 
      • परिचारिका ‘अ’
    • रु. ३५,४००/- दरमहा 
      • वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’
    • रु. २५,५००/- दरमहा
      • लघुलिपीक 
    • रु. २१,७००/- दरमहा –
      • तंत्रज्ञ ‘ब’
    • रु. १९,९००/- दरमहा 
      • तंत्रज्ञ ‘अ’
      • कनिष्ठ श्रेणी लिपिक 
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PWD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन. (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
  • अर्जाची लिंक – https://actrec.gov.in/.
  • पत्ता – टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, प्लॉट क्र. १ आणि २, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई४१०२१०, महाराष्ट्र, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://actrec.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

  • Place of recruitment – Kharghar, Navi Mumbai.
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 45 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 67,700/- pm
      • Scientific Officer ‘D’
    • Rs. 56,100/- pm
      • Medical Physicist ‘C’
      • Engineer ‘C’
    • Rs. 47,600/- pm
      • Scientific Officer ‘SB’
    • Rs. 44,900/- pm
      • Nurse ‘A’
    • Rs. 35,400/- pm –
      • Scientific Assistant ‘B’
    • Rs. 25,500/- pm –
      • Stenographer
    • Rs. 21,700/- pm –
      • Technician ‘B’
    • Rs. 19,900/- pm –
      • Technician ‘A’
      • Lower Division Clerk
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 40 years –
      • Scientific Officer ‘D’
    • 35 years –
      • Medical Physicist ‘C’
      • Engineer ‘C’
      • Scientific Officer ‘SB’
    • 30 years –
      • Nurse ‘A’
      • Scientific Assistant ‘B’
    • 27 years –
      • Stenographer
      • Technician ‘B’
      • Technician ‘A’
      • Lower Division Clerk
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWD/ESM/Women candidates are exempted). (Read PDF/Visit website)
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://actrec.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link –  https://actrec.gov.in/. (For exemptions to online applications refer PDF/Visit website)
  • Address – Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC), Tata Memorial Centre, Plot No. 1 & 2, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210, Maharashtra, India.
  • Last date for applications – 07/03/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://actrec.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *