Table of Contents
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2026
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2026 – The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer, TMC Navi Mumbai invites Online applications in prescribed format till last date 4/3/2026 for various Non-Medical posts. There are total 5 posts. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे विविध बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. ४/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई भरती २०२६
या पदांसाठी भरती
- १) वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ –
- सार्वजनिक आरोग्य
- Institutional Review Board
- २) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ – अणू औषधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५ जागा नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ४/३/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ – ४० वर्षे.
- वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ – ३० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ – रु. ६७,७००/- दरमहा.
- वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ – रु. ३५,४००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ३००/-. (SC/ST/PWD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन. (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
- अर्जाची लिंक – https://actrec.gov.in/.
- पत्ता – टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, प्लॉट क्र. १ आणि २, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://actrec.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2026
- Place of recruitment – Kharghar, Navi Mumbai.
- Posts Name –
- 1) Scientific Officer ‘D’ –
- Public Health
- Institutional Review Board
- 2) Scientific Assistant ‘B’ – Nuclear Medicine
- 1) Scientific Officer ‘D’ –
- Total no. of posts – 5 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Scientific Officer ‘D’ – Rs. 67,700/- pm.
- Scientific Assistant ‘B’ – Rs. 35,400/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Scientific Officer ‘D’ – 40 years.
- Scientific Assistant ‘B’ – 30 years.
- Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWD/ESM/Women candidates are exempted). (Read PDF/Visit website)
- For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions refer PDF/visit website – https://actrec.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://actrec.gov.in/. (For exemptions to online applications refer PDF/Visit website)
- Address – Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC), Tata Memorial Centre, Plot No. 1 & 2, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210, Maharashtra, India.
- Last date for applications – 4/3/2026 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://actrec.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
TMC ACTREC नवी मुंबई येथे किमान १२ वी उत्तीर्ण/अभियांत्रिकी आणि इतर पदविकाधारक/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकासांठी साठी रु. १९,९००/- ते रु. ७८,८००/- पर्यंतच्या वेतनावर एकूण विविध बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची सूचना
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2024
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2024 – The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer, TMC Navi Mumbai invites Online applications in prescribed format till last date 18/07/2024 for various Non-Medical posts. There are total 19 posts. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे विविध बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १८/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, नवी मुंबई भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
- २) वैज्ञानिक अधिकारी ‘ई’ –
- Transnational Research Laboratory
- ३) वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ –
- अणू औषधी
- ४) वैज्ञानिक अधिकारी ‘क’ –
- माहिती विश्लेषक
- सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियॉलॉजी
- ५) अभियंता ‘क’ (स्थापत्य)
- ६) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
- i) खरेदी
- ii) भांडार
- ७) तंत्रज्ञ ‘अ’ – Pathology
- ८) कनिष्ठ श्रेणी लिपिक
- ९) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ –
- i) जैववैदयकीय
- ii) रेडिएशन ऑन्कोलॉजी
- iii) अणू औषधी
- iv) प्राणी विज्ञान
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १९ जागा नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १८/०७/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ४५ वर्षे –
- वैज्ञानिक अधिकारी ‘ई’
- ४० वर्षे –
- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
- वैज्ञानिक अधिकारी ‘ड’
- ३५ वर्षे –
- वैज्ञानिक अधिकारी ‘क’
- अभियंता ‘क’ (स्थापत्य)
- ३० वर्षे –
- वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’
- २७ वर्षे –
- तंत्रज्ञ ‘अ’
- कनिष्ठ श्रेणी लिपिक
- ४५ वर्षे –
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ७८,८००/- दरमहा –
- वैज्ञानिक अधिकारी ‘ई’
- रु. ६७,७००/- दरमहा –
- वैज्ञानिक अधिकारी ‘ड’ – अणू औषधी
- रु. ५६,१००/- दरमहा –
- अभियंता ‘क’ (स्थापत्य)
- वैज्ञानिक अधिकारी ‘क’
- रु. ४४,९००/- दरमहा
- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
- रु. ३५,४००/- दरमहा
- वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’
- रु. १९,९००/- दरमहा –
- तंत्रज्ञ ‘अ’
- कनिष्ठ श्रेणी लिपिक
- रु. ७८,८००/- दरमहा –
- अर्ज शुल्क – रु. ३००/-. (SC/ST/PWD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन. (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
- अर्जाची लिंक – https://actrec.gov.in/.
- पत्ता – टाटा स्मृती केंद्र कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाचे प्रगत केंद्र, प्लॉट क्र. १ आणि २, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://actrec.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
TMC ACTREC Non-Medical Recruitment 2024
- Place of recruitment – Kharghar, Navi Mumbai.
- Posts Name –
- 1) Assistant Administrative Officer
- 2) Scientific Officer ‘E’ –
- Transnational Research Laboratory
- 3) Scientific Officer ‘D’ –
- Nuclear Medicine
- 4) Scientific Officer ‘C’ –
- Data Analyst
- Centre for cancer Epidemiology
- 5) Engineer ‘C’ (Civil)
- 6) Assistant Administrative Officer
- i) Purchase
- ii) Stores
- 7) Technician ‘A’ – Pathology
- 8) Lower Division Clerk
- 9) Scientific Assistant ‘B’ –
- i) Biomedical
- ii) Radiation Oncology
- iii) Nuclear Medicine
- iv) Animal Sciences
- Total no. of posts – 19 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 78,800/- pm –
- Scientific Officer ‘E’
- Rs. 67,700/- pm –
- Scientific Officer ‘D’ – Nuclear Medicine
- Rs. 56,100/- pm –
- Engineer ‘C’ (Civil)
- Scientific Officer ‘C’
- Rs. 44,900/- pm –
- Assistant Administrative Officer
- Rs. 35,400/- pm –
- Scientific Assistant ‘B’
- Rs. 19,900/- pm –
- Technician ‘A’
- Lower Division Clerk
- Rs. 78,800/- pm –
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 45 years –
- Scientific Officer ‘E’
- 40 years –
- Assistant Administrative Officer
- Scientific Officer ‘D’
- 35 years –
- Scientific Officer ‘C’
- Engineer ‘C’ (Civil)
- 30 years –
- Scientific Assistant ‘B’
- 27 years –
- Technician ‘A’
- Lower Division Clerk
- 45 years –
- Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWD/ESM/Women candidates are exempted). (Read PDF/Visit website)
- For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions refer PDF/visit website – https://actrec.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://actrec.gov.in/. (For exemptions to online applications refer PDF/Visit website)
- Address – Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC), Tata Memorial Centre, Plot No. 1 & 2, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210, Maharashtra, India.
- Last date for applications – 18/07/2024 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://actrec.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati