Table of Contents
TMC MP & SA Job Recruitment 2023
TMC MP & SA Job Recruitment 2023 – Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last date 5/10/2023 to fill up posts of Medical Physicist ‘C’ & Scientific Assistant ‘B’ under Special recruitment drive for SC/ST. There are 2 vacancies. The job location is Mumbai & Vizag. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा स्मृती केंद्र (TMC), मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि विझाग येथे एस्सी/एसटी विशेष भरती मोहिमे अंतर्गत वैद्यकीय भौतिकवादी ‘क‘ आणि वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा स्मृती केंद्र भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) भौतिकवादी ‘क‘ २) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई आणि विझाग |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/१०/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) भौतिकवादी ‘क‘ – ३५ वर्षे.
- २) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ – ३० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) भौतिकवादी ‘क‘– रु. ५६,१००/- दरमहा.
- २) वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’ – रु. ३५,४००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PWBD/महिला उमेदवार/ESM (1st time applying for civil post after serving any rank) वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://tmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://tmc.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://tmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Job Recruitment 2023
- Recruitment place – Mumbai & Vizag.
- Posts’ name – 1) Medical Physicist ‘C’ 2) Scientific Assistant ‘B’.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Physicist ‘C’ – 35 years.
- 2) Scientific Assistant ‘B’ – 30 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Physicist ‘C’ – Rs. 56,100/- pm.
- 2) Scientific Assistant ‘B’ – Rs. 35,400/- pm.
- Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWBD/Female Candidates/ESM (1st time applying for civil post after serving any rank) are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://tmc.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://tmc.gov.in/.
- Last date for application – 5/10/2023 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://tmc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.