Table of Contents
TMC Navi Mumbai Job Recruitment 2023
TMC Navi Mumbai Job Recruitment 2023 – Tata Memorial Center’s Center For Cancer Epidemiology, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on 11/9/2023 to fill up posts of Health Worker. There are 8 posts. The job location is Barshi, Dist. Solapur & Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मेमोरियल सेंटर, CCE, खारघर, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बार्शी, ता. सोलापूर आणि खारघर, नवी मुंबई येथे आरोग्य सेवक पदभरतीसाठी दि. ११/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| टाटा मेमोरियल सेंटर, CCE, खारघर, नवी मुंबई भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | आरोग्य सेवक | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. | 
| एकूण पद संख्या | ८ जागा | 
| नोकरीचे ठिकाण | बार्शी, ता. सोलापूर आणि खारघर, नवी मुंबई | 
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ११/९/२०२३ सकाळी १०.०० वाजता रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत | 
| मुलाखतीचे ठिकाण | कक्ष क्र. २०५, २ रा मजला, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियॉलॉजी, एडवान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०. | 
- वेतनमान – रु. १०,०००/- ते रु. १२,०००/- दरमहा. (PDF पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे – अलीकडील CV, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांच्या मूळ आणि साक्षांकित प्रति, अलीकडील पासपोर्ट साईझ फोटोग्राफ. (PDF पहा)
TMC Navi Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Barshi, Dist. Solapur & Kharghar, Navi Mumbai.
- Name of the posts – Health Worker.
- Total vacancies – 8 posts. (Refer PDF/Visit website)
- Payment – Rs. 10,000/- to Rs. 12,000/-. (Refer PDF/Visit website)
- For detailed information about educational qualifications, terms & conditions, experience, selection procedure etc. about above posts please ref. PDF.
- Documents for interview – Recent CV, Original & attested copies of all certificates & testimonials & recent passport size photograph (Ref. PDF).
- Interview date & time – 11/9/2023 at 10.00 am.
- Reporting time for interview – 10.00 am to 11.00 am.
- Venue – Room No. 205, 2nd Floor, Center For Cancer Epidemiology, Advanced Center For Treatment, Research & Education In Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

