JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय येथे विविध पदांच्या एकूण ६३ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

TMNC Thane MC & H Recruitment 2024

TMNC Thane MC & H Recruitment 2024 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 26/09/2024, 30/09/2024, 3/10/2024 & 4/10/2024 for the appointment of O.T. Assistant, Barber, Dresser, Ward Boy, Dawakhana-Aaya, Postmortem Attendant & Mortuary Attendant on the establishment of Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are total 63 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर शास्त्रक्रियागृह सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्ड बॉय, दवाखाना-आया, शवविच्छेदन परिचर आणि शवागार परिचर पदभरतीसाठी दि. २६/०९/२०२४, दि. ३०/०९/२०२४, दि. ३/१०/२०२४ आणि दि. ४/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६३ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/०९/२०२४, दि. ३०/०९/२०२४, दि. ३/१०/२०२४ आणि दि. ४/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी २.००. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ०,०००/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

TMNC Thane MC & H Recruitment 2024

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – 1) O.T. Assistant 2) Barber 3) Dresser 4) Ward Boy 5) Dawakhana-Aaya 6) Postmortem Attendant 7)  Mortuary Attendant.
  • Total vacancies – 63 posts.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – 26/09/2024, 30/09/2024, 3/10/2024 & 4/10/2024 11.00 am to 2.00 pm.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *