JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग कार्यालय, नंदुरबार शाखा येथे शिपाई पदभरतीसाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून दरपत्रक आवेदनासाठी सूचना

TPVD Nandurbar Branch Job Recruitment 2022

 TPVD Nandurbar Branch Job Recruitment 2022 – Assistant Director, Town Planning & Valuation Department Office, Nandurbar Branch invites quotations along with all details  from locally recognized company till last date 20/9/2022 for the contractual post of Security Guard (Grade-4). There is 1 post. The job location is Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.


सहायक संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग कार्यालय, नंदुरबार शाखा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  वर्ग-४ शिपाई कंत्राटी  पदभरतीसाठी दि. २०/९/२०२२  पर्यंत स्थानिकरीत्या बाह्ययंत्रणेकडून मान्यताप्राप्त संस्थेकडून सर्व तपशिलासह दरपत्रके  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग कार्यालय, नंदुरबार शाखा भरती २०२२

या पदांसाठी भरती शिपाई (वर्ग-४)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार 
दरपत्रक दाखल करण्याची पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
दरपत्रक दाखल करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/९/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • दरपत्रक पाठवण्याचा पत्ता – कक्ष क्र. २२५, २रा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नंदुरबार 
  • वेबसाईट – www.maharashtra.gov.in.

TPVD Nandurbar Branch Job Recruitment

  • Place of recruitment – Nandurbar Branch
  • Posts Name – Security Guard (Grade-4)
  • Total no. of posts – 1
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months
  • For all the details of  post, terms & conditions refer PDF.
  • Mode of presenting quotation – Offline 
  • Address for application – Room No. 225, 2nd Floor, Central Administrative Building, Collector’s Office Campus, Nandurbar.
  • Last date for applications – 20/9/2022
  • Website – www.maharashtra.gov.in.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *