JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, धुळे येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ३ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TSN Dhule ANM Course Notification 2023

TSN Dhule ANM Course Notification 2023 – District Civil Surgeon, Civil Hospital Dhule invites Offline applications in prescribed format from Maharashtra Domiciled eligible Female candidates till last date 21/11/2023 & has arranged interview on date 24/11/2023 for shortlisted candidates for Admission to 2 years’ Female Auxiliary Nursing Midwifery (ANM) Course commencing in the year 2023 at Training School Of Nursing, Civil Hospital, Dhule. There are total 3 seats. The training location is Dhule, The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, धुळे येथे वर्ष २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. २१/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. २४/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सातारा एएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण धुळे.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २१/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – २ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पत्रकार भवनासमोर, साक्री रोड, धुळे.
  • अर्ज खरेदीची शेवटची तारीख – दि. २०/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पत्रकार भवनासमोर, साक्री रोड, धुळे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/११/२०२३ सकाळी ८.०० वाजता. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पत्रकार भवनासमोर, साक्री रोड, धुळे.

TSN Dhule ANM Course Notification 2023

  • Training Place – Dhule. 
  • Course’s Name – Auxiliary Nursing Midwifery (ANM).
  • Total Vacancies – 3 posts.
  • Course’s Period – 2 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (See advertise)
  • Address to purchase application form – Training School Of Nursing Civil Hospital, Opposite Patrakar Bhavan, Sakri Road, Dhule.
  • Last date to purchase application form – 20/11/2023 from 10.00 am to 4.00 pm. (Except government holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Training School Of Nursing Civil Hospital, Opposite Patrakar Bhavan, Sakri Road, Dhule.
  • Last date to submit application –  21/11/2023 from 10.00 am to 4.00 pm.
  • Interview date & time – 24/11/2023 at 8.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Training School Of Nursing Civil Hospital, Opposite Patrakar Bhavan, Sakri Road, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *