Table of Contents
UCSL G/T Apprenticeship 2024
UCSL G/T Apprenticeship 2024 – Udupi Cochin Shipyard Limited, Malpe, Karnataka invites Online applications from Karnataka domiciled candidates and passed during 2020, 2021, 2022, 2023 & 2024 till last date 18/11/2024 for Engagement of Graduate/Diploma Engineer Apprentices. There are total 10 seats. The job location is Malpe, Karnataka. The Official website & PDF/Advertise is given below.
उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड, मालपे, कर्नाटक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी वर्ष २०२०, २०२१, २०२२, २०२३ व २०२४ मध्ये उत्तीर्ण कर्नाटक राज्यातील रहिवासी उमेदवारांकडून दि. १८/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड, मालपे, कर्नाटक भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | मालपे, कर्नाटक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/११/२०२४. |
- वयोमर्यादा – १८ वर्षांपेक्षा अधिक. (PDF/वेबसाईट बघावी)
- विदयावेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
- उमदेवारांनी https://nats.education.gov.in या पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://udupicsl.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://udupicsl.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
UCSL G/T Apprenticeship 2024
- Recruitment place – Malpe, Karnataka.
- Posts’ name – Graduate/Diploma Engineer Apprentice
- Total vacancies – 10 seats.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Above 18 years. (Ref. PDF/Visit website)
- Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
- Candidates should register themselves at https://nats.education.gov.in portal.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://udupicsl.com/.
- Mode of application – Online.
- Application link – https://nats.education.gov.in/.
- Last date for application – 18/11/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://udupicsl.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.