JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उल्हासनगर महानगरपालिका येथे विधी नामिकसूची अंतर्गत ३९ अतिरिक्त वकील/सिनिअर काउन्सिल पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ulhasnagar MNC Job Recruitment 2023

Ulhasnagar MNC Job Recruitment 2023 – Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites Offline applications in prescribed format from date 13/2/2023 to 24/2/2023 from Lawyers for the posts of Additional Lawyer/Senior Council at it’s Law Panel. There are 39 positions. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.

उल्हासनगर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विधी नामिकसूचीत अतिरिक्त वकील/सिनिअर काउन्सिल पदभरतीसाठी इच्छुक विधिज्ञांकडून दि. १३/२/२०२३ ते दि. २४/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती अतिरिक्त वकील/सिनिअर काउन्सिल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण उल्हासनगर
अर्ज पद्धती   ऑफलाईन 
अर्जाची तारीख  दि. १३/२/२०२३ ते दि. २४/२/२०२३  दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
  • पदांसाठीचे सविस्तर जाहिरात, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४१२००३.

Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar Job Recruitment

  • Place of recruitment – Ulhasnagar 
  • Name of post – Additional Lawyer/Senior Council
  • Total vacancies – 39
  • Eligibility criteria – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information & advertise about the posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/ visit website – http://www.umc.gov.in/. 
  • Date for applications 13/2/2023 to 24/2/2023 till 4.00 pm.
  • Venue – Law Department, Ground Floor, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *