वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025

UMC NUHM 15th FC/HBT/PC Recruitment 2025 Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar has arranged interview on date 08/09/2025 to 12/09/2025 for various Medical posts under National Urban Health Mission, 15th FC & Hinduhrudayasamrat Balasaheb Thakrey Aapla Dawakhana and Polyclinics. There are total 82 vacant seats. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.

उपआयुक्त (वैदयकीय आरोग्य विभाग), उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि पॉलिक्लिनिक येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ०८/०९/२०२५ ते दि. १२/०९/२०२५ मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगरभरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८२ जागा 
नोकरीचे ठिकाणउल्हासनगर
अर्ज पद्धतीऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ०८/०९/२०२५ ते दि. १२/०९/२०२५ दुपारी १२.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://umc.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025

  • Recruitment place – Ulhasnagar.
  • Posts’ name – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 82 posts.
  • Payment – See table/advertise/Refer PDF/Visit website.
  • Age limit – See table/advertise/Refer PDF/Visit website.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information see advertise/ref. PDF/visit website – https://umc.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 08/09/2025 to 12/09/2025 from 12.00 pm to 2.00 pm. 
  • Venue – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar.
  • For updates about said recruitment visit website – https://umc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

NUHM UMC उल्हासनगर अंतर्गत ४२ वैदयकीय/निमवैदयकीय पदभरती जाहीर

NUHM UMC M/PM Recruitment 2024

NUHM UMC M/PM Recruitment 2024 – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites Offline applications in prescribed format till last date 30/12/2024 Medical Specialist & Para Medical posts and has arranged interview on date 23/12/2024 to fill up posts of Medical Officer – Full & Part Time, Microbiologist at their Polyclinics under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 42 vacancies. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत त्यांच्या पॉलिक्लिनिक येथे विविध पॉलिक्लिनिक वैदयकीय विशेषज्ञ आणि निमवैदयकीय  पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच वैदयकीय अधिकारी- पूर्ण/अर्धवेळ आणि सूक्ष्मजीवतज्ञ दि. २३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. सदर पदभरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४२ जागा.
नोकरीचे ठिकाणउल्हासनगर.
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष/हस्तदेय/कुरिअर.
अर्जाची शेवटची तारीख दि. ३०/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (वैदयकीय विशेषज्ञ/निमवैदयकीय पदांसाठी) (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया. 
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर दयाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – वॉर रूम, २ रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २३/१२/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी – पूर्ण/अर्धवेळ आणि सूक्ष्मजीवतज्ञ पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM UMC M/PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Ulhasnagar.
  • Name of the post – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • No. of vacancies – 42 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – http://www.umc.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person/By Hand/Courier. (For Medical Specialist & Para Medical posts) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 30/12/2024 till 5.00 pm. (Except Government Holidays)
  • Address for application – War Room, 2nd Floor, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
  • Interview date & time – 23/12/2024 at 11.00 am. (Medical Officer – Full & Part Time, Microbiologist posts)
  • Venue – Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.umc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MNC सोलापूर NUHM HBT UTBS 15th FC – ७४ वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

Solapur NUHM/UTBS/15th FC/HBT Recruitment 2025 - Deputy Commissioner-3 (Health), Solapur Municipal Corporation.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *