JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMED MSRLM सातारा अंतर्गत किमान पदवीधरांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Satara Job Recruitment 2023

UMED MSRLM Satara Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Satara invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Khandala & Wai under Dist. Satara till last date 10/11/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor Scheme Under MSRLM ZP Satara District. There are 2 posts. The job location is Khandala & Wai, District Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना सातारा जिल्ह्या अंतर्गत ता. खंडाळा आणि वाई येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर पदभरतीसाठी ता. खंडाळा आणि वाई, जि. सातारा येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. १०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती आयएफसी ब्लॉक रीडर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा.
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UMED MSRLM Satara Job Recruitment 2023

  • Recruitment place – Khandala & Wai, District Satara.
  • Post’s name – IFC Block Anchor.
  • Total no. of posts – 2 posts.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.zpsatara.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – District Rural Development System Office, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Satara. 
  • Last date for application – 10/11/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://www.zpsatara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *