Table of Contents
University Of Mumbai Job Recruitment 2023
University Of Mumbai Job Recruitment 2023 – University Of Mumbai invites Online applications from date 27/4/2023 to 11/5/2023 followed by Offline applications till last date 18/5/2023 for the posts of Directors & Chief Executive Officer on the establishment of the University of Mumbai. There are total 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/४/२०२३ ते दि. ११/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १८/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई विद्यापीठ, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख |
|
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-.
- संचालक, नवीपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-.
- मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), नवसंशोधन केंद्र – रु. १,००,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://mu.ac.in/.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट, शैक्षणिक, अनुभव, इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विद्यापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
University Of Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai.
- Posts Name – (Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 3
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Director, Board of Examinations and Evaluation – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-.
- Director, Innovation, Incubation And Linkages – Rs. 1,44,200 /- to Rs. 2,18,200/-.
- Chief Executive Officer (CEO), Incubation Centre – Rs. 1,00,000/- p.m.
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://mu.ac.in/.
- Date for online application – 27/4/2023 to 11/5/2023 till 5.00 pm.
- A printout of the submitted online application along with self attested photocopies of educational, experience and other certificates should be sent to the given address according to instructions.
- Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
- Last date for offline application – 18/5/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.