Table of Contents
UPSC Job Recruitment 2023
UPSC Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format from retired central government servants till the last date 28/2/2023 for the posts of Consultants at Assistant Section Officer level in the office of UPSC. There are total 27 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार संघ लोकसेवा आयोग कार्यालय येथे सहाय्यक विभाग अधिकारी स्तरावर सल्लागार पदभरतीसाठी केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईनअर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
संघ लोकसेवा आयोग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २७ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २८/२/२०२३. |
- वयोमर्यादा – ६२ वर्षापेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा पत्ता – उपसचिव (प्रशासन), कक्ष क्र. २११, अँनेक्स बिल्डिंग, संघ लोकसेवा आयोग, धोलपूर हाऊस, शहाजहान रोड, नवी दिल्ली – ११००६९.
UPSC Job Recruitment
- Recruitment Place – New Delhi. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 27.
- Age limit – Not exceeding 62 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – offline.
- Address for application – Under Secretory (Admin.), R.No. 211, Annexe Building, Union Public Service Commission, Dholpur House, Shahajan Road, New Delhi – 110069.
- Last date for application – 28/2/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.