JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भारत सरकारच्या विविध मंत्रालय/विभागांमध्ये रु. १,४३,०००/- ते रु. २,६६,०००/- पर्यंतच्या वेतनावर २० विविध संयुक्त सचिव आणि संचालक/उपसचिव पदभरतीसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

 UPSC Job Recruitment 2023

UPSC Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 19/6/2023 for the various posts of Joint SecretaryDirector/Deputy Secretary in various Ministries/Departments of Central Government of India. There are total 69 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार केंद्र सरकार, भारत यांच्या विविध मंत्रालय/विभागांमध्ये विविध संयुक्त सचिव आणि संचालक/उपसचिव पदभरतीसाठी दि. १९/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) संयुक्त सचिव 
  • २) संचालक/उपसचिव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १९/६/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संयुक्त सचिव – ४०-५५ वर्षे  
    • संचालक – ३५-४५ वर्षे
    • उपसचिव – ३२-४० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संयुक्त सचिव – रु. २,६६,०००/- दरमहा.
    • संचालक – रु. २,१८,०००/- दरमहा.
    • उपसचिव – रु. १,४३,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 1) Joint Secretary 2) Director/Deputy Secretary. (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 20.
  • Payment –  (Ref. PDF/Visit website)
    • Joint Secretary – Rs. 2,66,000/- pm.
    • Director – Rs. 2,18,000/- pm.
    • Deputy Secretary – Rs. 1,43,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Joint Secretary – 40-55 years 
    • Director – 35-45 years
    • Deputy Secretary – 32-40 years 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Last date for application – 19/6/2023 till 23.59 pm.
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Different Proforma Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *