Table of Contents
VACOEA Ahmednagar Recruitment 2024
VACOEA Ahmednagar Recruitment 2024 – Vishwabharati Academy’s College Of Engineering, Ahmednagar invites Online applications till last date 24/1/2024 to fill up posts of Dean in various disciplines, Teaching & Non-Teaching. There are 13 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वभारती एकेडमी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक, बिगर शैक्षणिक आणि विविध अधिष्ठाता पदभरतीसाठी दि. २४/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वभारती एकेडमी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहमदनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १३ जागा |
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २४/१/२०२४. |
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – principal_vacoea@yahoo.com.
- अर्जासाठी व्हाटस अप क्रमांक – 7030900706.
- पत्ता – मु.पो. सरोळा बडडी, जामखेड रोड, अहमदनगर – ४१४२०१,महाराष्ट्र, भारत.
VACOEA Ahmednagar Recruitment 2024
- Recruitment place – Ahmednagar.
- Posts’ name –
- Total vacancies – 11 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – principal_vacoea@yahoo.com.
- Whatsapp no. for application – 7030900706.
- Address – A/P Sarola Baddi, Jamkhed Road, Ahmednagar- 414201, Maharashtra, India.
- Last date for application – 24/1/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.