Table of Contents
VAMNICOM Pune Job Recruitment 2022
VAMNICOM Pune Job Recruitment 2022 – Vaikunth Mehta National Institute of Co-operative Management, Pune invites Online applications in prescribed format till last date 30/11/2022 for the posts of Professor, Associate Professor, Research Officer. There are 6 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन अधिकारी पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक ३) संशोधन अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/११/२०२२ |
- वयोमर्यादा –
- १) प्राध्यापक – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- २) सहाय्यक प्राध्यापक – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ३) संशोधन अधिकारी– ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान –
- १) प्राध्यापक – रु. १,२३,१००/- दरमहा.
- २) सहाय्यक प्राध्यापक – रु. ७८,८००/- दरमहा.
- ३) संशोधन अधिकारी– रु. ३५,४००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- + जीएसटी १८% (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vamnicom.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://apply.registernow.in/Vamnicom/Faculty/.
VAMNICOM Pune Job Recruitment
- Place of recruitment – Pune
- Post’s Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Research Officer
- Total no. of vacancies – 6
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment –
- 1) Professor – Not exceeding 56 years.
- 2) Associate Professor – Not exceeding 50 years.
- 3) Research Officer – Not exceeding 30 years.
- Age limit –
- 1) Professor – Rs. 1,23,100/- pm
- 2) Associate Professor – Rs. 78,800/- pm
- 3) Research Officer – Rs. 35,400/- pm
- Application fee – Rs. 500+ GST 18% (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vamnicom.gov.in/.
- Mode of application – Online
- Application link – https://apply.registernow.in/Vamnicom/Faculty/.
- Last date for applications – 30/11/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.