JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वनामती (VANAMATI), नागपूर येथे रु. १९,९००/- ते रु. २,०७,८००/- पर्यंतच्या गट अ/ब/क संवर्गाच्या एकूण १६ भरतीं जाहीर

VANAMATI Nagpur Job Recruitment 2023

VANAMATI Nagpur Job Recruitment 2023 – Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute, Nagpur invites Offline applications in prescribed format from employees working in State Government Service till last date 14/9/2023 to fill up various Group A/B/C cadre posts under State Training Program. There are 16 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राज्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत येथे गट अ/ब/क संवर्ग विविध पदभरतीसाठीशासन सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. १४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वनामती, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/९/२०२३. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महासंचालक, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), ६२६, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर – ४४००१०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

VANAMATI Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name –
    • 1) Registrar cum Assistant Professor
    • 2) Assistant Professor (Class-1)
    • 3) Campus & Hostel Manager
    • 4) Librarian
    • 5) Assistant Professor Class-1 (Law)
    • 6) Assistant Professor Class-1 (Public Administration)
    • 7) Project Officer
    • 8) Clerk Typist
  • Total vacancies – 16 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-
      • Assistant Professor Class-1
        • Law
        • Public Administration
    • Rs. 55,100/- to Rs. 1,75,100/-
      • Registrar cum Assistant Professor
      • Assistant Professor (Class-1)
    • Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-
      • Project Officer
    • Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
      • Campus & Hostel Manager
    • Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
      • Librarian
    • Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
      • Clerk Typist
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Director in General, Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute, 626, VIP Road, Dharampeth, Nagpur – 440010.
  • Last date for application – 14/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *