Table of Contents
VNIT Nagpur Group A Recruitment 2024
VNIT Nagpur Group A Recruitment 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online applications in prescribed format till last date 27/09/2024 & it’s hard copy as Offline applications till last date 4/10/2024 from eligible candidates for various appointments in Non-Teaching Cadre in Group A Category at VNIT, Nagpur. There are total 6 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षकेतर श्रेणीत गट अ संवर्गातील विविध पदभरतीसाठी दि. २७/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ४/१०/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) निबंधक २) ग्रंथपाल ३) सहाय्यक निबंधक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती/नोंदणीकृत टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २७/०९/२०२४ रात्री ११.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ४/१०/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- निबंधक/ग्रंथपाल – रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/-.
- सहाय्यक निबंधक – रु. १५,६००/- ते रु. ३९,१००/-.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवार) (SC/ST/PWD/महिला उमेदवार वगळून)(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरणा लिंक – https://pay.vnit.ac.in/home.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://recruitment.vnit.ac.in.
- परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाची प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावेत.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव, ऑफिस, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१० (भारत).
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur Group A Recruitment 2024
- Place of recruitment – Nagpur
- Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total no. of posts – 6 posts
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Registrar/Librarian – Rs. 37,400/- to Rs. 67,000/-.
- Assistant Registrar – Rs. 15,600/- to Rs. 39,100/-.
- Registrar/Librarian – Rs. 37,400/- to Rs. 67,000/-.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 1000/- (General/OBC/EWS Candidates) (SC/ST/PWD/Female candidates are exempted from payment of application fee). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://pay.vnit.ac.in/home.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
- Mode of application – Online & Offline – By Speed/Registered Post.
- Application link – https://recruitment.vnit.ac.in.
- Last date for applications – 27/09/2024 till 11.30 pm.
- Take printout of online duly filled in submitted application form, sign and send the same along with all relevant self attested documents to given address as per instructions.
- Address for application – The Registrar, VNIT, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra – 440010 (India).
- Last date for applications – 4/10/2024 till 5.30 pm.
- For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.