JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर येथे आकर्षक वेतनावर १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक, पदवीधर उमेदवारांसाठी १२४ विविध शिक्षणेतर पदभरतीची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur Job Recruitment 2022

VNIT Nagpur Job Recruitment 2022 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur  invites Online applications in prescribed format till last date 27/12/2022 & it’s hard copy as Offline applications till last date 2/1/2023 from eligible candidates for various appointments in Non-Teaching Cadre in Group B & C Category at VNIT, Nagpur. There are 124 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षणेतर श्रेणीत गट ब आणि क संवर्गातील विविध  पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २७/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. २/१/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती १) अधीक्षक २) वैयक्तिक सहाय्यक ३) तांत्रिक सहाय्यक ४) कनिष्ठ अभियंता – i)  स्थापत्य ii) विद्युत ५) ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक ६) एसएएस सहाय्यक ७) वरिष्ठ सहाय्यक ८) लघुलेखक ९) वरिष्ठ लघुलेखक १०) तंत्रज्ञ ११) वरिष्ठ तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर/हस्तपोच (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २७/१२/२०२२ आणि ऑफलाईन – दि. २/१/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग/OBC-NCL उमेदवार) (SC/ST/PWD/EWS उमेदवार वगळून)(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://vnit.ac.in/.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाची प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव, ऑफिस, VNIT, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१० (भारत). (हस्तपोचअर्ज – जावंक विभाग, VNIT, नागपूर)
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name –

VNIT Nagpur Bharti 2022

  • Total no. of posts – 124
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 400/- pm (General/OBC-NCL Candidates) (SC/ST/PWD/EWS candidates are exempted from payment of application fee) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applicationOnline & Offline – By Post/Courier/By Hand
  • Application link – https://vnit.ac.in/.
  • Last date for applications27/12/2022.
  • Take printout of online duly filled in submitted application form, sign and send the same along with all relevant self attested documents to given address as per instructions.
  • Address for application – The Registrar, VNIT, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra – 440010 (India). (By Hand – At Dispatch Section Of VNIT, Nagpur)
  • Last date for applications – 2/1/2023 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Application Fee Payment Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *