JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे M.Sc. Chemistry (Organic Chemistry)/Biochemistry/Industrial Chemistry Specialization शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur JRF Chemistry Job 2024

VNIT Nagpur JRF Chemistry Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 15/07/2024 to fill Junior Research Fellow post in Department of Chemistry. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रसायनशास्त्र विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १५/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०७/२०२४.
  • विदयावेतन – रु. ३१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sandipanhalder@chm.vnit.ac.in.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. संदीपन हलदार (मुख्य अन्वेषक), रसायनशास्त्र विभाग, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र, भारत.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNIT Nagpur JRF Chemistry Job 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Junior Research Fellow (JRF)
  • Total vacancies – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • Fellowship – Rs. 31,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online & Offline – By Post.
  • E-Mail ID for application – sandipanhalder@chm.vnit.ac.in.
  • Address for application – Dr. Sandipan Halder (Principal Investigator) Department of Chemistry, VNIT-Nagpur, South Ambazari Road, Nagpur – 440010, Maharashtra, India.
  • Last date for application – 15/07/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *