Table of Contents
VNIT Nagpur PA-II Job 2024
VNIT Nagpur PA-II Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT), Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 23/12/2024 for the post of Project Associate-II for the research project at Department Of Chemical Engineering, VNIT, Nagpur. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी रासायनिक अभियांत्रिकी विभाग येथे प्रकल्प सहयोगी-II पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-II शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑफलाईन. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २३/१२/२०२४ रिपोर्टींगची वेळ – दुपारी २.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत.
- वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://recruitment.vnit.ac.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – रासायनिक अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://recruitment.vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VNIT Nagpur PA-II Job 2024
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – Project Associate-II
- Total vacancies – 1 post.
- Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://recruitment.vnit.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Interview date & time – 23/12/2024 reporting time – 2.00 pm to 2.30 pm.
- Venue – Department of Chemical Engineering, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur-440010.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://recruitment.vnit.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE