JOIN Telegram
Tuesday , 19 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNIT नागपूर येथे रु. ४७,०००/- पर्यंत वेतनावर ३ पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

VNIT Nagpur SRF/PA Recruitment 2024

VNIT Nagpur SRF/PA Recruitment 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT),  Nagpur  invites Online/Offline applications till last date 30/11/2024 from eligible candidates for the post of Senior Research Fellow and Project Associate under project in the department of Civil Engineering, VNIT, Nagpur. There are 3 vacancies.The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे प्रायोजित प्रकल्पासाठी पात्र उमेदवारांकडून वरिष्ठ संशोधन अध्ययेता आणि प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता २) प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – हातबटवडा/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/११/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ४७,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प सहयोगी – रु. ३१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – mvmadurwar@civ.vnit.ac.in.
  • अर्जदारांनीही अर्जाच्या विषयात “Application for the post of SRF/PA (Technical) in Civil Engineering Department under various R&D Projects” असे नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख यांचे कार्यालय, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNIT Nagpur SRF/PA Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 3 posts
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Senior Research Fellow – Rs. 47,000/- pm.
    • 2) Project Associate – Rs. 31,000/- pm.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online/Offline – Hand Dropped/By Speed Post.
  • E-Mail ID for application – mvmadurwar@civ.vnit.ac.in.
  • Mention “Application for the post of SRF/PA (Technical) in Civil Engineering Department under various R&D Projects” in subject line of e-mail.
  • Address for application – Office of Head, Department of Civil Engineering, V.N.I.T., S.A. Road, Nagpur.
  • Last date for application – 30/11/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Saturday November 30th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *