JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे BE/B.Tech & MBA शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण व पदस्थापना व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी

VNIT Nagpur TPO Job 2024

VNIT Nagpur TPO Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 25/04/2024 for the post of Training & Placement Manager. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षणपदस्थापना व्यवस्थापक  पदभरतीसाठी दि. २५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रशिक्षणपदस्थापना व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २५/०४/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.vnit.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर – ४४००१०.

VNIT Nagpur TPO Job 2024

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Training & Placement Manager
  • Total Vacancies – 1 Post.
  • Payment – Rs. 65,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Below 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.vnit.ac.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Registrar, Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur – 440010.
  • Last date for applications – 25/04/2024 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *