Table of Contents
VNIT Nagpur TPQA Recruitment 2025
VNIT Nagpur TPQA Recruitment 2025 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Offline application till last date 31/01/2025 for the posts of various Associates through third party outsourcing agency. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बाह्यस्त्रोतांकडून प्रकल्पांतर्गत विविध सहयोगी कर्मचारीवृंद नियुक्तीसाठी दि. ३१/०१/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५
या पदांसाठी भरती
- १) बहुकुशल सहयोगी (बहुकुशल)
- २) टास्क असोसिएट (बहुकुशल)
- ३) कार्यालय सहयोगी (बहुकुशल)
- ४) तांत्रिक सहयोगी (बहुकुशल)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण नागपूर. अर्ज पद्धती जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/०१/२०२५ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) बहुकुशल सहयोगी (बहुकुशल) – रु. २०,३५८/- दरमहा
- २) टास्क असोसिएट (बहुकुशल) – रु. २२,५६८/- दरमहा
- ३) कार्यालय सहयोगी (बहुकुशल) – रु. २४,८०४/- दरमहा
- ४) कार्यालय सहयोगी (बहुकुशल) – रु. २६,९१०/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाच्या लिफाफ्यावर “Application for the position of……..through Third Party Outsourcing Agency ” आणि अर्ज केलेल्या पदाचे नाव नमूद करावे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – निबंधक, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र.
VNIT Nagpur TPQA Recruitment 2025
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Multi-Task Associate (Multi-Skilled)
- 2) Task Associate (Multi-Skilled)
- 3) Office Associate (Multi-Skilled)
- 4) Technical Associate (Multi-Skilled)
- Total no. of posts – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Below 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Multi-Task Associate (Multi-Skilled) – Rs. 20,358/- pm.
- 2) Task Associate (Multi-Skilled) – Rs. 22,568/- pm.
- 3) Office Associate (Multi-Skilled) – Rs. 24,804/- pm.
- 4) Technical Associate (Multi-Skilled) – Rs. 26,910/- pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://vnit.ac.in/.
- Envelope should be superscribed as “Application for the position of……..through Third Party Outsourcing Agency ”.
- Mode of application – By Speed Post/By Registered Post to given address.
- Address for application – Registrar, VNIT, South Ambazari Road, Nagpur-440010.
- Last date to submit application – 31/01/2025 till 5.45 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
VNIT नागपूर येथे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ३०,०००/- ते रु. ५३,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २३ भरती अंतर्गत नोकरीची संधी
VNIT Nagpur TPQA Job Recruitment 2023
VNIT Nagpur TPQA Job Recruitment 2023 – Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Offline application till last date 23/10/2023 for the appointment of Project Staff for project through third party outsourcing agency. There are total 23 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बाह्यस्त्रोतांकडून प्रकल्पांतर्गत कर्मचारीवृंद नियुक्तीसाठी दि. २३/१०/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – स्थापत्य कार्य
- २) प्रकल्प व्यवस्थापक – स्थापत्य आणि MEP कार्य
- ३) वरिष्ठ प्रकल्प अभियंता – स्थापत्य आणि MEP कार्य
- ४) प्रकल्प अभियंता – स्थापत्य आणि MEP कार्य
- ५) वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक – स्थापत्य कार्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २३ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर. अर्ज पद्धती जलदगती टपाल/हस्तदेय. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २३/१०/२०२३.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – रु. ५३,०००/- दरमहा
- २) प्रकल्प व्यवस्थापक – रु. ४५,०००/- दरमहा
- ३) वरिष्ठ प्रकल्प अभियंता – रु. ४०,०००/- दरमहा
- ४) प्रकल्प अभियंता – रु. ३५,०००/- दरमहा
- ५) वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक – रु. ३०,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाच्या लिफाफ्यावर “TPQA of Various Works of Civil Engineering Department” आणि अर्ज केलेल्या पदाचे नाव नमूद करावे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – निबंधक, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी विभाग मुख्य कार्यालय, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र.
VNIT Nagpur TPQA Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Senior Project Manager – Civil works
- 2) Project Manager – Civil & MEP works
- 3) Senior Project Engineer – Civil & MEP works
- 4) Project Engineer – Civil & MEP works
- 5) Senior Project Assistant – Civil works
- Total no. of posts – 23 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Senior Project Manager – Rs. 53,000/- pm
- 2) Project Manager – Rs. 45,000/- pm
- 3) Senior Project Engineer – Rs. 40,000/- pm
- 4) Project Engineer – Rs. 35,000/- pm
- 5) Senior Project Assistant – Rs. 30,000/- pm
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://vnit.ac.in/.
- Mention “TPQA of Various Works of Civil Engineering Department” & name of the post applied for on top of the envelope.
- Mode of application – By Speed Post/By Hand delivery to given address.
- Address for application – Registrar, VNIT, South Ambazari Road, Nagpur-440010 or Office Of The Head Department Of Civil Engineering, VNIT Nagpur, South Ambazari Road, Nagpur-440010, Maharashtra.
- Last date to submit application – 23/10/2023 till 5.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE