JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M.Sc. Organic/Analytical Chemistry शिक्षितांसाठी रु. १८,५००/- ते रु. २०,०००/- वेतनावर कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune JLC Job 2024

VSI Pune JLC Job 2024Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 12/02/2024 for the post of Junior Lab Chemist at Department of Alcohol Technology & Biofuels. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग येथे कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ पदभरतीसाठी दि. १२/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Sc. Organic/Analytical Chemistry. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १२/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७. 
  •  वेतनमान – रु. १८,५००/- ते रु. २०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.

VSI Pune JLC Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Junior Lab Chemist.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – M.Sc. Organic/Analytical Chemistry(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 18,500/- to Rs. 20,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • Interview date & time – 12/02/2024 at 11.00 am.
  • Venue – Department of Alcohol Technology & Biofuels, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk. Tal. Haveli, Pune 412307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *