JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) येथे लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी पदांच्या २ भरती जाहीर

VVCMC Job Recruitment 2023

VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Online applications in prescribed format from residents of Mumbai or District nearby & retired state government’s service from Maharashtra Finance & Accounts cadre Accounts Officer/Assistant Accounts Officer till last date 14/9/2023 to fill up posts of Accounts Officer/Assistant Accounts Officer. There are 2 vacancies. The job location is Vasai. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी पदभरतीसाठी मुंबई किंवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातून सेवानिवृत्त लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी यांच्याकडून दि. १४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  जागा 
नोकरीचे ठिकाण वसई शहर  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवार मुंबई किंवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vvcmc.in/येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – vvcmc.ac379@gmail.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

VVCMC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vasai Virar.
  • Posts’ name – Accounts Officer/Assistant Accounts Officer.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Less than 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • Candidate should be resident of Mumbai or District nearby.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationvvcmc.ac379@gmail.com.
  • Last date for application – 14/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *