Table of Contents
VVCMC Recruitment 2025
VVCMC Recruitment 2025 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 18/03/2025 for various posts of Full Time Medical Specialist Officers – Gynaecologist & Surgeon and Medical Officer – MBBS at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. There are total 19 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ व शल्यचिकित्सक आणि वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १८/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२५
या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ व शल्यचिकित्सक आणि वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १९ जागा नोकरीचे ठिकाण वसई-विरार मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/०३/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ०३.००. मुलाखतीचे ठिकाण वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सामान्य परिषदकक्ष, ७ वा मजला, ‘ए’ विंग, यशवंत नगर, विरार (प .).
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – रु. १,०४,७९३/- दरमहा.
- वैदयकीय अधिकारी – रु. ७५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VVCMC Recruitment 2025
- Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
- Posts’ name – Full Time Medical Specialist Officers – Gynaecologist & Surgeon and Medical Officer – MBBS.
- Total vacancies – 19 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Full Time Medical Specialist Officers – Rs. 1,04,793/- pm.
- Medical Officer – Rs. 75,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
- Mode of application – Offline
- Interview date & time – 18/03/2025 11.00 am to 3.00 pm.
- Venue – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, General Conference Room, 7th Floor, ‘A’ Wing, Yashwant Nagar, Virar (W.).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE