वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

VVCMC जि. पालघर – वैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

VVCMC Recruitment 2026

VVCMC Recruitment 2026 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format till last date 2/2/2026 for posts of Medical OfficerGynaecologist at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे वैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ पदभरतीसाठी दि. २/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी”या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२६

या पदांसाठी भरतीवैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्यातक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणवसई-विरार
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष/टपाल/कुरिअर.
अर्जाची शेवटची तारीख दि. २/२/२०२६ सकाळी ११.०० ते दसंध्याकाळी ६.००
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सामान्य परिषदकक्ष, ७ वा मजला, ‘ए’ विंग, यशवंत नगर, विरार (प .).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VVCMC Recruitment 2026

  • Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
  • Posts’ name – Medical Officer – Gynaecologist.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Offline – By Hand/By Post/Courier.
  • Last date for application – 2/2/2026 11.00 am to 6.00 pm
  • Address for application – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, General Conference Room, 7th Floor, ‘A’ Wing, Yashwant Nagar, Virar (W.).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

VVCMC जि. पालघर – १९ वैदयकीय पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

VVCMC Recruitment 2025

VVCMC Recruitment 2025 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 18/03/2025 for various posts of Full Time Medical Specialist Officers – Gynaecologist & Surgeon and Medical OfficerMBBS at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. There are total 19 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ शल्यचिकित्सक आणि वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १८/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरतीपूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ शल्यचिकित्सक आणि वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१९ जागा 
नोकरीचे ठिकाणवसई-विरार
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/०३/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ०३.००
मुलाखतीचे ठिकाण वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सामान्य परिषदकक्ष, ७ वा मजला, ‘ए’ विंग, यशवंत नगर, विरार (प .).
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – रु. १,०४,७९३/- दरमहा. 
    • वैदयकीय अधिकारी – रु. ७५,०००/- दरमहा. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VVCMC Recruitment 2025

  • Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
  • Posts’ name – Full Time Medical Specialist Officers – Gynaecologist & Surgeon and Medical OfficerMBBS.
  • Total vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Full Time Medical Specialist Officers – Rs. 1,04,793/- pm.
    • Medical Officer – Rs. 75,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 18/03/2025 11.00 am to 3.00 pm
  • Venue – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, General Conference Room, 7th Floor, ‘A’ Wing, Yashwant Nagar, Virar (W.).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महावितरण अचलपूर विभाग – ७३ विविध ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2026 - Mahavitaran Achalpur Division, Achalpur invites Online applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *