Table of Contents
VVSBL CSR/JC Recruitment 2025
VVSBL CSR/JC Recruitment 2025 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format from date 13/02/2025 to 27/02/2025 to fill up posts of Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) and Junior Clerk – Marketing & Operations for an Vasai Vikas Sahkari Bank Limited. There are 19 vacancies. The job location is Palghar, Mumbai & Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वसई विकास सहकारी बँक लिमिटेडच्या पालघर, ठाणे, मुंबई शाखा येथे ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी) तसेच कनिष्ठ लिपिक – विपणन आणि मोहीम पदभरतीसाठी दि. १३/०२/२०२५ ते दि. २८/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई विकास सहकारी बँक लिमिटेड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी) २) कनिष्ठ लिपिक – विपणन आणि मोहीम |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १९ जागा |
नोकरीचे ठिकाण | पालघर, ठाणे, मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १३/०२/२०२५ सकाळी ११.०० ते दि. २८/०२/२०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी) – २२ ते ३५ वर्षे.
- २) कनिष्ठ लिपिक – विपणन आणि मोहीम – ३५ वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी)
- प्रथम वर्षाकरिता- रु. १५,०००/- दरमहा (एकत्रित)
- दुसऱ्या वर्षाकरिता – रु. १८,०००/- दरमहा (एकत्रित)
- २) कनिष्ठ लिपिक – विपणन आणि मोहीम
- तृतीय वर्षापासून (नोकरीच्या कामकाजातील प्रगती नुसार).
- १) ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी)
- महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज शुल्क – रु. १,१२१/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
- परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट पहा.
- परीक्षेचे ठिकाण – वसई.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VVSBL CSR/JC Recruitment 2025
- Recruitment place – Palghar, Thane & Mumbai District.
- Posts’ name –
- 1) Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade).
- 2) Junior Clerk – Marketing & Operations
- Total vacancies – 19 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Customer Service Representative (CSR) – 22-35 years.
- 2) Junior Clerk – 35 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)
- For 1st year – Rs. 15,000/- pm.
- For 2nd year – Rs. 18,000/- pm.
- 2) Junior Clerk – Marketing & Operations
- From 3rd year – (As per work improvement)
- 1) Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)
- Preference will be given to Palghar, Thane, Mumbai Maharashtra domiciled candidates.
- Application fee – Rs. 1,121/-. (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.mucbf.in/.
- Date for application – 13/02/2025 from 11.00 am to 27/02/2025 till 11.59 pm.
- Exam date & time – Ref. PDF/Visit website.
- Venue – Vasai.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
वसई विकास सहकारी बँक लिमिटेड (VVSBL) येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य अनुपालन अधिकारी (Chief Compliance Officer) पदावर नोकरीची संधी
VVSBL CCO Job 2024
VVSBL CCO Job 2024 – Vasai Vikas Sahkari Bank Limited invites applications till last date 1/06/2024 for the post of Chief Compliance Officer. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.
वसई विकास सहकारी बँक लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य अनुपालन अधिकारी पदभरतीसाठी दि. १/०६/२०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई विकास सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४
या पदांसाठी भरती मुख्य अनुपालन अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी. एकूण पद संख्या १ जागा. नोकरीचे ठिकाण वसई, जि. पालघर. अर्ज पद्धती जाहिरात बघावी. अर्जाची शेवटची तारीख दि. १/०६/२०२४.
- वयोमर्यादा – ४० ते ५० वर्षे. (जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – hrd@vasaivikasbank.co.in.
- पत्ता – वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, (स्केड्यूल्ड बँक), मुख्य कार्यालय, चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई आगाराजवळ, वसई (प.), जि. पालघर ४०१२०१.
VVSBL CCO Job 2024
- Recruitment place – Vasai, Dist. Palghar.
- Posts’ name – Chief Compliance Officer
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – See advertise.
- Age limit – 40 – 50 years. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Email ID – hrd@vasaivikasbank.co.in.
- Address – Vasai Vikas Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank), Head Office, Opp. Chimaji Appa Ground, Near Vasai Depot, Vasai (W.), Dist. – Palghar 401 201.
- Last date for application – 1/06/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE