JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी, जि. यवतमाळ येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राचार्य आणि विविध शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Wani Lions School Recruitment 2024

Wani Lions School Recruitment 2024 – Wani Lions English Medium School, Wani, Dist. Yavatmal has arranged interview on date 19/05/2024 & 20/05/2024 to fill up posts of Teacher in various disciplines & Principal. The job location is Wani, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी, जि. यवतमाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य आणि विविध शिक्षक पदभरतीसाठी दि. १९/०५/२०२४ आणि दि. २०/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी, जि. यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण वणी, जि. यवतमाळ                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. १९/०५/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० – पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक (KG to Std. V)
  • दि. २०/०५/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० – माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविदयालय (Std. VI to Junior College)
मुलाखतीचे ठिकाण वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर (सायन्स) कॉलेज, देशमुखवाडी, वणी, जि. यवतमाळ.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Wani Lions School Recruitment 2024

  • Recruitment place – Wani, Dist. Yavatmal.
  • Posts’ name – (See table/advertise) –

  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time –
    • 19/05/2024 11.00 am to 5.00 pm – Pre-Primary & Primary (KG to Std. V).
    • 20/05/2024 11.00 am to 5.00 pm – Middle, High School & Junior College (Std. VI to Junior College)
  • Venue – Wani Lions English Medium School & Junior (Science) College, Deshmukhwadi, Wani, Dist. Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *