JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी

WCD Gondia Recruitment 2022

WCD Gondia Recruitment 2022– District Women & Child Development Officer’s Office, Gondia invites Offline applications in the prescribed format till the last date of 1/9/2022 for the contractual posts of Assistant Protection Officer & Multipurpose Employee. There are a total of 16 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

 जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी सहाय्यक संरक्षण अधिकारी आणि बहूउद्देशीय कर्मचारी पदभरतीसाठी दि. १/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गोंदिया भरती २०२२

या पदांसाठी भरती सहाय्यक संरक्षण अधिकारी आणि बहूउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/९/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान –
    • सहाय्यक संरक्षण अधिकारी – रु. १२,०००/- दरमहा 
    • बहूउद्देशीय कर्मचारी – रु. १०,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://womenchild.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गोंदिया

WCD Gondia Job Recruitment

  • Recruitment Place – Gondia
  • Posts Name –
    • 1) Assistant Protection Officer 
    • 2) Multipurpose Employee
  • Total Vacancies – 16 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months
  • Payment –
    • 1) Assistant Protection Officer – Rs. 12,000/- pm
    • 2) Multipurpose Employee – Rs. 10,000/- pm
  • Age limit – 25 to 45 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website https://womenchild.maharashtra.gov.in
  • Mode of application – Offline
  • Address for application – District Women & Child Development Officer’s Office, Gondia
  • Last date for application – 1/9/2022

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *